|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
अभिषेक, दिनविशेष अभिषेक व देणगी online पद्धतीने स्वीकारली जाण्याची तरतूद
वेबसाईट वर केली असून उर्वरित अभिषेक व धार्मिक विधींसाठी मंदिरातील कार्यालयात संपर्क करावा.