सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।

श्री.जगदंबा देवीच्या अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भक्तांना प्रचीती झाली आहे. आपण ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही अभिषेकाची रक्कम देऊ शकता. अभिषेकाची आपली इच्छा आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्री. जगदंबा देवीच्या चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगारा आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹२५१/-