सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)
ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
मुख्य पृष्ठ
मंदिरा बद्दल
मंदिराची माहिती
इतिहास
पौराणिक कथा
दैनंदिन कार्यक्रम
विविध उपक्रम
भक्तनिवास
छायाचित्रे
उत्सव
आगामी कार्यक्रम
संपर्क
अभिषके / देणगी
आगामी कार्यक्रम
शारदीय नवरात्र उत्सव दि. ११.१०.२०२६ ते २
१
.१०.२०२६
अश्विन शु. १ रविवार दि. ११.१०.२०२६ - घटस्थापना , संध्याकाळची आरती
अश्विन शु. २ सोमवार दि. १२.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ३ मंगळवार दि. १३.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ४ बुधवार दि. १४.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ५ गुरुवार दि. १५.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती (
दुपारी - महाप्रसाद श्री. प्रकाश जोशी (मुंबई) यांस कडून.
अश्विन शु. ६ शुक्रवार दि.
यांस कडून
१६.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ७ शनिवार दि. १७.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ७ रविवार दि. १८.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती
अश्विन शु. ८ सोमवार दि. १९.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, संध्याकाळची आरती, अष्टमीचा होम
अश्विन शु. ९/१० मंगळवार दि. २०.१०.२०२६ - महापूजा, सकाळची आरती, घटउत्थापन नैमित्तिक कार्यक्रम
अश्विन शु. १० बुधवार दि. २१.१०.२०२६ - महाप्रसाद