|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
१. मुऱ्हा देवी ते शेगाव पालखी (गजानन महाराज प्रगट दिना निमित्त).
२. चैत्र नवरात्र उत्सव.
३. हनुमान जयंती व देवीचा रथ (गाडपगाड).
४. बाल संस्कार शिबीर.
५. श्री. संत झिंग्राजी महाराजांची पालखी मुऱ्हा देवी ते गुरुकुंज आश्रम मोझरी (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त).
६. शारदीय नवरात्र उत्सव. (नऊही दिवस नामवंताचे भजन व यात्रा).
७. श्री. संत झिंग्राजी महाराज पुण्यतिथी महोत्सव या निमित्याने भजन,कीर्तन प्रवचन, भागवत आदी कार्यक्रमाचे सप्ताहभर आयोजन.
८. दर एकादशीला श्री. संत झिंग्राजी महाराजांच्या पालखीची गावातून मिरवणूक.
९. गोकुळाष्टमी उत्सव.
१०. रामनवमी उत्सव.
११. दर वर्षी लक्ष्मी आई संस्थान विहिगाव येथे आईच्या पुण्यतिथी निमित्य माहेरचा आहेर.
१२. श्री संत लहानुजी महाराज संस्थान अडुळबाजार येथे महाराजांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्य माहेरचा आहेर.