|| श्री. क्षेत्र मुऱ्हा देवी ||
श्री. जगदंबा देवी व श्री. संत झिंग्राजी महाराज संस्थान मुऱ्हा (देवी)ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती.
रजि. क्र. ए/७३०
श्री. जगदंबा देवीचे महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर किंबहुना देशविदेशात असंख्य भक्त आहेत.असे भक्त जे देवीची कथा, मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थेच्या कारभाराची पध्दत, संस्थे मार्फत केलेल्या सुधारणा तसेच अभिषेक या विषयी अनभिज्ञ आहेत. नवसाला पावणारी अशी जिची ख्याती आहे, त्या जगदंबा देवी व झिंग्राजी महाराज यांची माहितीची ही वेबसाईट.